iifa awards-2017 : आयफा अवार्डचे काही रंगीबेरंगी क्षण...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST2017-07-17T10:04:08+5:302018-06-27T20:17:12+5:30

यंदाचा १८ वा आयफा अवार्डच्या रंगीबेरंगी सोहळ्याची सांगता झाली. पण अद्याप सोहळ्याची चर्चा संपलेली नाही. ग्रीन कार्पेटवरील बॉलिवूड सेलिब्रिटींचा स्टाईलिश अंदाज, आयफा सोहळा होस्ट करणारे सैफ अली खान, करण जोहरचे खिळवून ठेवणारे निवेदन, धम्मान परफॉर्मन्स आणि आयफा ट्रॉफी जिंकल्यानंतरचा विजयवीरांचा आनंदोत्सव हे सगळे डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. अभिनेत्री आलिया भट्ट हिला आयफा अवार्ड सोहळ्यात बेस्ट अ‍ॅक्ट्रेसच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘उडता पंजाब’मधील अभिनयासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी स्टाईलिश आलियाने प्रत्येकाचे मनापासून आभार मानलेत.

iifa awards-2017: Some colorful moments of the IIFA Awards ... !! | iifa awards-2017 : आयफा अवार्डचे काही रंगीबेरंगी क्षण...!!

iifa awards-2017 : आयफा अवार्डचे काही रंगीबेरंगी क्षण...!!

दाचा १८ वा आयफा अवार्डच्या रंगीबेरंगी सोहळ्याची सांगता झाली. पण अद्याप सोहळ्याची चर्चा संपलेली नाही. ग्रीन कार्पेटवरील बॉलिवूड सेलिब्रिटींचा स्टाईलिश अंदाज, आयफा सोहळा होस्ट करणारे सैफ अली खान, करण जोहरचे खिळवून ठेवणारे निवेदन, धम्मान परफॉर्मन्स आणि आयफा ट्रॉफी जिंकल्यानंतरचा विजयवीरांचा आनंदोत्सव हे सगळे डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. अभिनेत्री आलिया भट्ट हिला आयफा अवार्ड सोहळ्यात बेस्ट अ‍ॅक्ट्रेसच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘उडता पंजाब’मधील अभिनयासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी स्टाईलिश आलियाने प्रत्येकाचे मनापासून आभार मानलेत.
आयफा अवार्ड2017 च्या ग्रीन कार्पेटवर यंदा बॉलिवूड सेलिब्रिटींचा स्टाईलिश अंदाज पाहण्यासारखा होता. अभिनेता आदित्य राय कपूर हा ग्रीन कार्पेटवर उतरला आणि चाहत्यांनी त्याच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी एकच गलका केला. चाहत्यांचे हे प्रेम पाहून आदित्य सुखावला नसेल तर नवल!

आयफा ‘किंग’सलमान खान ‘आयफा अवार्ड’ सोहळ्याचा खºया अर्थाने ‘किंग’ ठरला. त्याच्या जबरदस्त परफॉर्मन्सने सोहळ्यात अशी काही रंगत आणली की, सगळेच त्याच्यावर फिदा झालेत.

Web Title: iifa awards-2017: Some colorful moments of the IIFA Awards ... !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.