अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धनने अलीकडेच बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. त्याचा पहिला चित्रपट अजूनही प्रदर्शितही झाला नाही तर त्याने तिसरा ...
हर्षवर्धनने साइन केला तिसरा चित्रपट
/>अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धनने अलीकडेच बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. त्याचा पहिला चित्रपट अजूनही प्रदर्शितही झाला नाही तर त्याने तिसरा चित्रपट साइन केला आहे. विशेष म्हणजे हर्षवर्धनच्या सर्व भूमिका या रूटीनेपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांच्याकडे सध्या आलेला चित्रपट हा डार्क थ्रिलर आहे. त्याचे दिग्दर्शक श्रीराम राघवन आहेत. यामध्ये हर्षवर्धन संगीतकाराची भूमिका साकारत असून,तो आंधळा होण्याचे नाटक करतो. तब्बू सुद्धा यामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. श्रीराम राघवनची याअगोदरचा चित्रपट ‘बदलापूर’ आहे. त्यामध्ये वरुण धवन प्रमुख भूमिकेत आहे