‘रॉक आॅन 2’ चे पहिले गाणे उद्या होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 12:45 IST2016-09-13T07:15:06+5:302016-09-13T12:45:06+5:30

फरहान अख्तर आपल्या आगामी ‘रॉक आॅन 2’या चित्रपटामुळे खूप उत्साहीत आहे. अख्तरने या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याविषयी माहिती शेअर केली. ...

The first song of 'Rock Ann 2' will be released tomorrow | ‘रॉक आॅन 2’ चे पहिले गाणे उद्या होणार रिलीज

‘रॉक आॅन 2’ चे पहिले गाणे उद्या होणार रिलीज


/>फरहान अख्तर आपल्या आगामी ‘रॉक आॅन 2’या चित्रपटामुळे खूप उत्साहीत आहे. अख्तरने या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याविषयी माहिती शेअर केली. या गाण्याचे पोस्टर शेअर करण्याबरोबरच फरहानने माहितीही सांगितली. ‘जागोे’ हे या चित्रपटातील पहिल्या  गाण्याचे नाव  असून, ते १४ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. ‘जागो’ टू डेज टू गो’ असे या पोस्टरमध्ये लिहीलेले आहे. या चित्रपटात फरहान अख्तर, अर्जुन रामपाल, पूरब कोहली, प्राची देसाई सोबत श्रद्धा कपूर व शशांक अरोडा हे दोन नवीन चेहरे सुद्धा  दिसणार आहेत. हा चित्रपट ११ नोव्हेंबरला रिलीज होत आहे. 

Web Title: The first song of 'Rock Ann 2' will be released tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.