अखेर...पीसीने सोडले आईवडीलांचे घर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 15:38 IST2016-07-05T10:08:29+5:302016-07-05T15:38:29+5:30

गेल्या तीन वर्षांपासून प्रियंका चोप्रा समुद्रासमोरील बंगला स्वत:साठी पाहत होती. दर्या महल येथील घराच्या किंमतीत घासाघीस ती करत होती. ...

Finally ... the home of the parents left by the PC? | अखेर...पीसीने सोडले आईवडीलांचे घर?

अखेर...पीसीने सोडले आईवडीलांचे घर?

ल्या तीन वर्षांपासून प्रियंका चोप्रा समुद्रासमोरील बंगला स्वत:साठी पाहत होती. दर्या महल येथील घराच्या किंमतीत घासाघीस ती करत होती. तोपर्यंत ती यारी रोड येथील अपार्टमेंटमध्ये तिच्या आईवडीलांच्या घरी राहत होती.

अखेर तिला तिच्या स्वप्नातलं घर मिळालं. जुहू येथे पाच खोल्यांचे अपार्टमेंट तिने घेतले आहे. पीसी मुंबईत २७ मे ला मिआमीहून ‘बेवॉच’ करून परतली. खरंतर, मला आईवडीलांसोबत राहायला आवडते. पण, माझ्या मिटिंग्जमुळे सर्वजण त्रस्त होतील म्हणून मी माझे स्वतंत्र राहणेच पसंत केले. 

Web Title: Finally ... the home of the parents left by the PC?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.