एकता कपूरला ड्रेसने दिला धोका !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 12:21 IST2016-09-11T06:51:43+5:302016-09-11T12:21:43+5:30
बॉलिवूड अभिनेत्री एकता कपूर नेहमीच चर्चेत असते, मग एखादा टीव्ही शो असेल किंवा चित्रपट. नुकतेच एकता कपूर कलकत्त्यात एका ...

एकता कपूरला ड्रेसने दिला धोका !
ब लिवूड अभिनेत्री एकता कपूर नेहमीच चर्चेत असते, मग एखादा टीव्ही शो असेल किंवा चित्रपट. नुकतेच एकता कपूर कलकत्त्यात एका इव्हेंटला हॉट लुकमध्ये दाखल झाली होती. मात्र यावेळी तिच्या ड्रेसने धोका दिल्याने तिला लज्जास्पद परिस्थितीचा सामना करावा लागला.
एकनाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता ज्यात ती अधिकच बोल्ड दिसत होती. मात्र तो ड्रेस अशा पद्धतीने परिधान केला होता की, लज्जास्पद स्थिती निर्माण झाली होती.
एकनाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता ज्यात ती अधिकच बोल्ड दिसत होती. मात्र तो ड्रेस अशा पद्धतीने परिधान केला होता की, लज्जास्पद स्थिती निर्माण झाली होती.