त्रिशला दत्तचा समर कुल लूक तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:49 IST2018-05-15T11:11:13+5:302018-06-27T19:49:41+5:30
संजय दत्तची मुलगी त्रिशला दत्त देखील सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.ती सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असते. त्या फोटोंमध्ये अनेक बोल्ड फोटोंचाही समावेश आहे. नुकतेच त्रिशलाने व्हाईट टू पिस गाऊन परिधान करत अनेक फोटो कॅमे-यात कॅप्चर केले आहेत.त्रिशलाच्या या फोटोंची चांगलीच चर्चा होत आहे.पाहुयात तिचे आणखीन काही खास फोटो.

त्रिशला दत्तचा समर कुल लूक तुम्ही पाहिला का?
स जय दत्तची मुलगी त्रिशला दत्त देखील सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.ती सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असते. त्या फोटोंमध्ये अनेक बोल्ड फोटोंचाही समावेश आहे. नुकतेच त्रिशलाने व्हाईट टू पिस गाऊन परिधान करत अनेक फोटो कॅमे-यात कॅप्चर केले आहेत.त्रिशलाच्या या फोटोंची चांगलीच चर्चा होत आहे.पाहुयात तिचे आणखीन काही खास फोटो.
संजय दत्तची मुलगी त्रिशला दत्त देखील सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.ती सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असते. त्या फोटोंमध्ये अनेक बोल्ड फोटोंचाही समावेश आहे. नुकतेच त्रिशलाने व्हाईट टू पिस गाऊन परिधान करत अनेक फोटो कॅमे-यात कॅप्चर केले आहेत.त्रिशलाच्या या फोटोंची चांगलीच चर्चा होत आहे.पाहुयात तिचे आणखी काही खास फोटो.
![]()