​पूर्व प्रियकरांशी नाते जपून ठेवते दीपिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 12:05 IST2016-09-11T06:35:28+5:302016-09-11T12:05:28+5:30

प्रेमात असल्यावर प्रियकर/प्रेयसीशिवाय जगणे अशक्य वाटते. परंतु प्रेमात दुरावा आल्यावर ते जोडीदार मात्र नकोसे होऊन जातात. मात्र दीपिका असे ...

Deepika keeps her relationship with former lover | ​पूर्व प्रियकरांशी नाते जपून ठेवते दीपिका

​पूर्व प्रियकरांशी नाते जपून ठेवते दीपिका

रेमात असल्यावर प्रियकर/प्रेयसीशिवाय जगणे अशक्य वाटते. परंतु प्रेमात दुरावा आल्यावर ते जोडीदार मात्र नकोसे होऊन जातात. मात्र दीपिका असे नाही मानत. ती अजुनही तिच्या सर्व पूर्व प्रियकरांशी नाते टिकवून आहे. आता प्रेम जरी नसले तरी एक्स बॉयफ्रेंड्सशी तिची मैत्री कायम आहे. 

निहार पांड्या, युवराज सिंग, रणबीर कपूर या सर्वांसोबत दीपिका अजुनही कनेक्टेड आहे. ती म्हणते, प्रेम संपले म्हणजे मैत्री संपत नसते. व्यक्तीशी असलेल्या केवळ नात्याचे नाव बदलते. त्यामुळे ‘एक्स’ ही संकल्पनाच मला बरोबर वाटत नाही. 

इंडस्ट्रीमध्ये अगदी सुरुवातील दीपिका आणि निहार रिलेशनशिपमध्ये होते आणि आजही एकमेकांसोबत दिसतात. तिने नुकतीच युवराजसाठी असलेल्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. रणबीरसोबतच्या बहुचर्चित ब्रेक-अपनंतरही दोघांनी चित्रपटांत एकत्र काम केले. 

cnxoldfiles/गर्लफ्रेंडशी मैत्री कशी ठेवावी’ यासंदर्भात टीप्स घेण्यात हरकत नसावी.

Web Title: Deepika keeps her relationship with former lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.