‘आयफा अॅवॉर्ड्स’ साठी सेलिब्रिटी रवाना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST2017-07-12T05:58:13+5:302018-06-27T20:17:24+5:30
‘आयफा अॅवॉर्ड्स २०१७’साठी बॉलिवूडचे तारे-तारका रवाना झाले आहेत. त्यांना एअरपोर्टवर पाहून त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासोबत फोटोसेशन, सेल्फीसेशन के ले. पाहा या सेलिब्रिटींचा रूबाब...
.jpg)
‘आयफा अॅवॉर्ड्स’ साठी सेलिब्रिटी रवाना!
‘ यफा अॅवॉर्ड्स २०१७’साठी बॉलिवूडचे तारे-तारका रवाना झाले आहेत. त्यांना एअरपोर्टवर पाहून त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासोबत फोटोसेशन, सेल्फीसेशन के ले. पाहा या सेलिब्रिटींचा रूबाब...
सुनील शेट्टीला त्यांच्या चाहत्यांनी एअरपोर्टवर असा घेराव घातला. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी प्रत्येकाची अशी धडपड सुरू होती.
![]()
सुनील शेट्टीला त्यांच्या चाहत्यांनी एअरपोर्टवर असा घेराव घातला. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी प्रत्येकाची अशी धडपड सुरू होती.