सेलिब्रेटी दहीहंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:15 IST2017-08-14T06:14:34+5:302018-06-27T20:15:18+5:30
गोविंदा रे गोपाळा... हाच गजर आसमंतामध्ये गुंजतोय.. माखनचोरांची टोळी गल्लोगल्ली फिरतेय... उंचच उंच हंडी फोडण्यासाठी गोविंदांमध्ये चढाओढ लागलीय.. गोपिकाही हम भी कुछ कम नहीं म्हणत सज्ज झाल्यात... हा उत्साह पाहून सेलिब्रिटी मंडळी तरी कसे मागे राहतील.दरवर्षी मोठ्या उत्साहात गोविंदाना चिअर अप करण्यासाठी वेगवेगळ्या मंडळांमध्ये आपले आवडते सेलिब्रेटी उपस्थित असतात.पाहुयात दहीहंडीच्या सेलिब्रेशनवेळी सेलिब्रेंटींचा खास अंदाज.

सेलिब्रेटी दहीहंडी
ग विंदा रे गोपाळा... हाच गजर आसमंतामध्ये गुंजतोय.. माखनचोरांची टोळी गल्लोगल्ली फिरतेय... उंचच उंच हंडी फोडण्यासाठी गोविंदांमध्ये चढाओढ लागलीय.. गोपिकाही हम भी कुछ कम नहीं म्हणत सज्ज झाल्यात... हा उत्साह पाहून सेलिब्रिटी मंडळी तरी कसे मागे राहतील.दरवर्षी मोठ्या उत्साहात गोविंदाना चिअर अप करण्यासाठी वेगवेगळ्या मंडळांमध्ये आपले आवडते सेलिब्रेटी उपस्थित असतात.पाहुयात दहीहंडीच्या सेलिब्रेशनवेळी सेलिब्रेंटींचा खास अंदाज.
गोविंदा रे गोपाळा... हाच गजर आसमंतामध्ये गुंजतोय.. माखनचोरांची टोळी गल्लोगल्ली फिरतेय... उंचच उंच हंडी फोडण्यासाठी गोविंदांमध्ये चढाओढ लागलीय.. गोपिकाही हम भी कुछ कम नहीं म्हणत सज्ज झाल्यात... हा उत्साह पाहून सेलिब्रिटी मंडळी तरी कसे मागे राहतील.दरवर्षी मोठ्या उत्साहात गोविंदाना चिअर अप करण्यासाठी वेगवेगळ्या मंडळांमध्ये आपले आवडते सेलिब्रेटी उपस्थित असतात.पाहुयात दहीहंडीच्या सेलिब्रेशनवेळी सेलिब्रेंटींचा खास अंदाज.
![]()