सेलिब्रेटींचे स्वातंत्र्यदिनाचे सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:15 IST2017-08-14T11:08:17+5:302018-06-27T20:15:14+5:30
भारत हम को जान से प्यारा है... म्हणत सारा देश ७० वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सज्ज आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने स्वातंत्र्यदिनाचं सेलिब्रेशन करतो आहे. यांत सेलिब्रिटी मंडळीसुद्धा मागे नाहीत. रुपेरी पडद्यावर देशप्रेमावर आधारित विविध सिनेमातून कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.मात्र त्याचं हे देशप्रम केवळ रुपेरी पडद्यापुरतं मर्यादित नाही. रियल लाइफमध्येही या कलाकारांमध्ये देशप्रेमाचा सळसळता उत्साह पाहायला मिळतो. त्यामुळंच ७० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हाती तिरंगा घेत सेलिब्रेटी मंडळींनीही भारत माँ तुझे सलाम असा जणू नारा दिलाय.

सेलिब्रेटींचे स्वातंत्र्यदिनाचे सेलिब्रेशन
भ रत हम को जान से प्यारा है... म्हणत सारा देश ७० वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सज्ज आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने स्वातंत्र्यदिनाचं सेलिब्रेशन करतो आहे. यांत सेलिब्रिटी मंडळीसुद्धा मागे नाहीत. रुपेरी पडद्यावर देशप्रेमावर आधारित विविध सिनेमातून कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.मात्र त्याचं हे देशप्रम केवळ रुपेरी पडद्यापुरतं मर्यादित नाही. रियल लाइफमध्येही या कलाकारांमध्ये देशप्रेमाचा सळसळता उत्साह पाहायला मिळतो. त्यामुळंच ७० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हाती तिरंगा घेत सेलिब्रेटी मंडळींनीही भारत माँ तुझे सलाम असा जणू नारा दिलाय.
भारत हम को जान से प्यारा है... म्हणत सारा देश ७० वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सज्ज आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने स्वातंत्र्यदिनाचं सेलिब्रेशन करतो आहे. यांत सेलिब्रिटी मंडळीसुद्धा मागे नाहीत. रुपेरी पडद्यावर देशप्रेमावर आधारित विविध सिनेमातून कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.मात्र त्याचं हे देशप्रम केवळ रुपेरी पडद्यापुरतं मर्यादित नाही. रियल लाइफमध्येही या कलाकारांमध्ये देशप्रेमाचा सळसळता उत्साह पाहायला मिळतो. त्यामुळंच ७० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हाती तिरंगा घेत सेलिब्रेटी मंडळींनीही भारत माँ तुझे सलाम असा जणू नारा दिलाय.
![]()