भैय्या-भाभीमध्ये सल्लूमियाँ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 00:20 IST2016-03-04T07:16:10+5:302016-03-04T00:20:09+5:30
अरबाज खान आणि मलायका अरोरा खान यांच्यात दुरावा निर्माण झाला असून ते घटस्फोट घेणार की काय? अशी चर्चा सुरू ...
.jpg)
भैय्या-भाभीमध्ये सल्लूमियाँ?
रबाज खान आणि मलायका अरोरा खान यांच्यात दुरावा निर्माण झाला असून ते घटस्फोट घेणार की काय? अशी चर्चा सुरू आहे. पण आता म्हणे अरबाजचा भाऊ आणि मलायकाचा दीर त्यांच्या दोघांत पडला असून तो त्यांच्यातील दुरावा क मी करण्याच्या प्रयत्नात आहे. मलायका सध्या एकंदरित सर्वच प्रकरणावर शांत असून अरबाज खान मात्र वेगळे होण्याच्या अफवा पसरवत आहे.
![malaika]()
सलमान खान आता या दोघांमध्ये माध्यम म्हणून काम करणार आहे. त्याने मलायकाच्या बहीणीला बोलवून घेतले असून तिच्यासोबत चर्चा करून तो काहीतरी यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. १८ वर्षांचा त्या दोघांचा संसार एका क्षणात तोडायचा म्हणजे काही योग्य नाही. वेल, आता तर असे वाटतेय की, सलमान त्या दोघांच्या मध्ये पडलाय तर तो नक्की त्यांच्यातील दुरावा कमी करेन.