पिळदार आणि आकर्षक बॉडी असणारे बॉलिवूड सेलिब्रेटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:15 IST2017-08-17T06:41:24+5:302018-06-27T20:15:06+5:30

मनोरंजन जगतामधील आयुष्य खूप छोटं असतं असं म्हणतात. प्रत्येक शुक्रवार कलाकार मंडळींसाठी खास असतो. कारण हा शुक्रवार ब-याच जणांचं भविष्य ठरवत असतो. रसिकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याचं दडपण कलाकार मंडळींवर असतं. त्यामुळेच कलाकार प्रचंड मेहनत घेत असतात. रसिकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासोबत त्यांची मनं जिंकण्यासाठी कलाकार जिममध्ये घाम गाळत असतात. भूमिकेला न्याय देण्यासाठी बॉडी कमावण्याकडे कलाकार मंडळींचा कल असतो. कधी कधी तर भूमिकेप्रमाणे कलाकारांना आपलं वजन कमी जास्त करावं लागतं. ही मंडळी किलो किलोनं वजन वाढवतात किंवा कमी करत असतात. पिळदार आणि आकर्षक बॉडी कमावण्यासाठी कलाकार मंडळींनी बरीच मेहनत घेतल्याची अनेक उदाहरणं या चित्रपटसृष्टीत आहेत. कोण आहेत हे कलाकार पाहूया.

Bollywood celebrity having a tight and attractive body | पिळदार आणि आकर्षक बॉडी असणारे बॉलिवूड सेलिब्रेटी

पिळदार आणि आकर्षक बॉडी असणारे बॉलिवूड सेलिब्रेटी

ोरंजन जगतामधील आयुष्य खूप छोटं असतं असं म्हणतात. प्रत्येक शुक्रवार कलाकार मंडळींसाठी खास असतो. कारण हा शुक्रवार ब-याच जणांचं भविष्य ठरवत असतो. रसिकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याचं दडपण कलाकार मंडळींवर असतं. त्यामुळेच कलाकार प्रचंड मेहनत घेत असतात. रसिकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासोबत त्यांची मनं जिंकण्यासाठी कलाकार जिममध्ये घाम गाळत असतात. भूमिकेला न्याय देण्यासाठी बॉडी कमावण्याकडे कलाकार मंडळींचा कल असतो. कधी कधी तर भूमिकेप्रमाणे कलाकारांना आपलं वजन कमी जास्त करावं लागतं. ही मंडळी किलो किलोनं वजन वाढवतात किंवा कमी करत असतात. पिळदार आणि आकर्षक बॉडी कमावण्यासाठी कलाकार मंडळींनी बरीच मेहनत घेतल्याची अनेक उदाहरणं या चित्रपटसृष्टीत आहेत. कोण आहेत हे कलाकार पाहूया.
मनोरंजन जगतामधील आयुष्य खूप छोटं असतं असं म्हणतात. प्रत्येक शुक्रवार कलाकार मंडळींसाठी खास असतो. कारण हा शुक्रवार ब-याच जणांचं भविष्य ठरवत असतो. रसिकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याचं दडपण कलाकार मंडळींवर असतं. त्यामुळेच कलाकार प्रचंड मेहनत घेत असतात. रसिकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासोबत त्यांची मनं जिंकण्यासाठी कलाकार जिममध्ये घाम गाळत असतात. भूमिकेला न्याय देण्यासाठी बॉडी कमावण्याकडे कलाकार मंडळींचा कल असतो. कधी कधी तर भूमिकेप्रमाणे कलाकारांना आपलं वजन कमी जास्त करावं लागतं. ही मंडळी किलो किलोनं वजन वाढवतात किंवा कमी करत असतात. पिळदार आणि आकर्षक बॉडी कमावण्यासाठी कलाकार मंडळींनी बरीच मेहनत घेतल्याची अनेक उदाहरणं या चित्रपटसृष्टीत आहेत. कोण आहेत हे कलाकार पाहूया.

Web Title: Bollywood celebrity having a tight and attractive body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.