'बेगम'ला आहे कशाची चिंता ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2016 16:32 IST2016-07-04T11:02:17+5:302016-07-04T16:32:17+5:30
बेगम खान अर्थात करीना कपूर आई बनणार आहे याची गुडन्यूज छोटे नवाब सैफ अली खाननं सा-या जगाला दिलीय. गेल्या ...
.jpg)
'बेगम'ला आहे कशाची चिंता ?
ब गम खान अर्थात करीना कपूर आई बनणार आहे याची गुडन्यूज छोटे नवाब सैफ अली खाननं सा-या जगाला दिलीय. गेल्या काही दिवसांपासून करीना गर्भवती असल्याच्या चर्चा बी-टाऊनमध्ये रंगल्या होत्या. त्यावर सैफनं शिक्कामोर्तब केलंय. मात्र या प्रेगनन्सीच्या काळात बेबो खानचा चेहरा काहीसा उतरलाय. नेहमीच तजेलदार चेहरा आणि त्यावर कायम स्मित हास्य असणा-या करीनाच्या चेह-यावर थोडासा तणाव, काहीशी चिंता पाहायला मिळतेय. बेबो जरा थकल्यासारखीही दिसत असल्याचंही समोर आलंय. या जगात येणा-या बाळाविषयीची काळजी तिच्या चेह-यावर पाहायला मिळतेय. मात्र आम्ही तर तिला इतकंच सांगू की डोन्ट वरी बेबो, आई होण्याआधी हा सगळा त्रास, ताणतणाव सहन करावाच लागतो... जस्ट से ऑल इज वेल !