ट्रोलर्सला उत्तर देण्यासाठी मंदिरा बेदीने पुन्हा शेअर केला बोल्ड फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 22:03 IST2017-12-30T16:33:23+5:302017-12-30T22:03:43+5:30
काही दिवसांपूर्वीच मंदिरा बेदीने एक फोटो शेअर केला होता. या फोटोला ट्रोलर्सनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता मंदिराने ट्रोलर्सला जशास तसे उत्तर देण्यासाठी आणखी एक बोल्ड फोटो शेअर केला आहे.

ट्रोलर्सला उत्तर देण्यासाठी मंदिरा बेदीने पुन्हा शेअर केला बोल्ड फोटो!
‘ ांती’ या टीव्ही मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या मंदिरा बेदी हिने पुन्हा एकदा बोल्ड फोटो शेअर करून ट्रोल करणाºयांना उत्तर दिले आहे. शेअर केलेल्या नव्या फोटोत मंदिरा स्विमिंग पूलमध्ये बिकिनीमध्ये दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मंदिराने एक फोटो शेअर केला होता, ज्यामुळे ती ट्रोलर्सच्या रडारवर आली होती. या फोटोमध्ये मंदिरा पांढºया रंगाच्या शर्टमध्ये बघावयास मिळत होती. मंदिराच्या या फोटोला ट्विटरवर यूजर्सने उलटसुलट कॉमेण्ट दिल्या होत्या. तसेच म्हातारपणात असे फोटो शेअर करणे तुला शोभत नसल्याचे म्हटले होते. आता मंदिराने अशाप्रकारच्या कॉमेण्ट देणाºयांना उत्तर देण्यासाठी अतिशय बोल्ड असा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये मंदिरा खूपच हॉट दिसत असून, या फोटोलाही यूजर्सकडून नकारात्मक कॉमेण्ट येत आहेत.
![]()
टीव्ही आणि चित्रपटांमध्ये काम करणारी मंदिरा सोशल मडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच तिचे फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर करीत असते. काही दिवसांपूर्वीच तिने पांढरा शर्ट परिधान करून एक फोटो शेअर केला होता. ज्यामुळे यूजर्सनी तिच्यावर निशाणा साधला होता. बºयाच यूजर्सनी क्लीवेज का दाखवितेस, म्हातारी झाली आहेस, अशा कॉमेण्ट दिल्या होत्या, तर काहींनी मंदिराचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले होते. परंतु मंदिराने अशाप्रकारच्या कॉमेण्ट देणाºयांना जशास तसे उत्तर देण्यासाठी एक अतिशय बोल्ड असा फोटो शेअर केला आहे.
वास्तविक मंदिरा यापूर्वीही बºयाचदा ट्रोल झाली आहे. मात्र तिने अशाप्रकारच्या कॉमेण्टला कधीच उत्तर दिले नाही. परंतु यावेळेस तिने ट्रोलर्सला जशास तसे उत्तर दिले आहे. दरम्यान, या फोटोमध्ये मंदिरा ब्लॅक बिकिनीमध्ये बघावयास मिळत आहे. स्विमिंग पूलमध्ये काळा चष्मा परिधान करून पोझ देत असलेली मंदिरा खूपच बोल्ड दिसत आहे. आता यूजर्स मंदिराच्या या फोटोला कशाप्रकारच्या कॉमेण्ट देतात हे बघणे मजेशीर ठरणार आहे.