अर्जुन कपूर का टाळतोय परिणीती चोप्रासोबत पुन्हा काम करणे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 13:12 IST2017-09-05T07:42:56+5:302017-09-05T13:12:56+5:30
फिल्ममकेर दीबाकर बॅनर्जीच्या आगामी चित्रपट 'संदीप और पिंकी फरार'मध्ये आपल्याला अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राची जोडी एकत्र दिसणार आहे. ...

अर्जुन कपूर का टाळतोय परिणीती चोप्रासोबत पुन्हा काम करणे?
फ ल्ममकेर दीबाकर बॅनर्जीच्या आगामी चित्रपट 'संदीप और पिंकी फरार'मध्ये आपल्याला अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राची जोडी एकत्र दिसणार आहे. तब्बल ४ वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा प्रेकक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2013 मध्ये आलेल्या इश्कजादे चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते.
याबाबत अर्जुनला विचारले असता त्याने सांगितले की, ''आम्ही दोघेही या प्रोजेक्टसाठी फार उत्सुक आहोत, इश्कजादेनंतर आम्ही एकत्र काम नाही केले फक्त एक जाहिरातीत आम्ही केली होती. तरीपण आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो आणि अजून ही आहोत. आम्ही जरी आधी एकत्र काम केले असले तरी त्याला आता फार वेळ झाला आहे त्यामुळे आता पुन्हा एकत्र काम करताना उत्सुकतेबरोबर थोडीशी भीती सुद्धा वाटते आहे.''
त्याला चित्रपटाबद्दल विचारले असता तो सांगतो की, ''दीबाकरबरोबर काम करणे हीच एक आचिव्हमेंट आहे हा प्रोजेक्ट आमच्या दोघांसाठी आव्हानात्मक असणार आहे, हा चित्रपट आमच्या दोघांच्या ही करियरसाठी फार महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरेल.''
ALSO RAED : परिणीती चोप्रा अन् हार्दिक पंड्याची ‘लिंक’ झाली व्हायरल; लोकांनी दिला असा सल्ला!
काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूरचा मुबारकां चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस केला होता. यात अर्जुनचा डबल रोल होता. करण आणि चरण या दोघा जुळ्या भावांभोवती फिरणारी चित्रपटाची कथा होती. यात अर्जुन कपूरसह अनिल कपूर, अथिया शेट्टी, इलियाना डिक्रुझ, नेहा शर्मा आणि राहुल देव यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. तर परिणीती काही महिन्यापूर्वी प्यारी बिंदू चित्रपटातून आयुष्यमान खुराणासोबत झळकली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमला दाखवू शकला नव्हता. त्यामुळे परिणीती सध्या एका हिटच्या शोधात आहे.