अरबाज खान याचे बर्थडे पार्टी सेलिब्रेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:15 IST2017-08-06T12:37:38+5:302018-06-27T20:15:59+5:30

मुंबईत अलीकडेच अभिनेता अरबाज खान याच्या वाढदिवसाची पार्टी सेलिब्रेशन करण्यात आले. या सेलिब्रेशनसाठी ‘बी-टाऊन’ मधील सर्व तारे-तारकांनी हजेरी लावली. पाहूयात, मग कोणत्या सेलिब्रिटींनी हजेरी लावून पार्टीची रंगत वाढवली.

Arbaaz Khan's birthday party celebration! | अरबाज खान याचे बर्थडे पार्टी सेलिब्रेशन!

अरबाज खान याचे बर्थडे पार्टी सेलिब्रेशन!

ंबईत अलीकडेच अभिनेता अरबाज खान याच्या वाढदिवसाची पार्टी सेलिब्रेशन करण्यात आले. या सेलिब्रेशनसाठी ‘बी-टाऊन’ मधील सर्व तारे-तारकांनी हजेरी लावली. पाहूयात, मग कोणत्या सेलिब्रिटींनी हजेरी लावून पार्टीची रंगत वाढवली.
अरबाज खान त्याच्या बर्थडे पार्टी सेलिब्रेशनवेळी तो अशा कूल अंदाजात दिसून आला.

Web Title: Arbaaz Khan's birthday party celebration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.