अनुष्का म्हणते,‘ दिलजीत सर्वांचा आवडता’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 15:37 IST2016-07-19T10:07:09+5:302016-07-19T15:37:09+5:30
‘सुल्तान’ च्या यशानंतर आता अनुष्काला वेध लागलेत ते तिचा आगामी चित्रपट असलेल्या ‘फिलौरी’ चित्रपटाचे. यात तिच्यासह मुख्य भूमिकेत दिलजीत ...
.jpg)
अनुष्का म्हणते,‘ दिलजीत सर्वांचा आवडता’
सुल्तान’ च्या यशानंतर आता अनुष्काला वेध लागलेत ते तिचा आगामी चित्रपट असलेल्या ‘फिलौरी’ चित्रपटाचे. यात तिच्यासह मुख्य भूमिकेत दिलजीत दोसंघ हा असणार आहे. पंजाब मधील ही एक लव्हस्टोरी असून ती त्याचे खुप कौतुक करताना दिसतेय.
ती फक्त कौतुक करत नाही, तर ती त्याला सर्वांचा आवडता ही म्हणते. सेटवर मुली येतात त्यांच्या हावभावांवरून कळते की, तो मुलींमध्ये किती प्रसिद्ध आहे. तो जास्त कुणाशीही बोलत नाही.
पण, तरीही तो पंजाबच्या प्रेक्षकांमध्ये फेमस आहे. तो एक उत्तम अभिनेता असल्याबरोबरच तो एक गायकही आहे. अनुष्का त्याच्यावर जाम खुश दिसते आहे.