अंकिता लोखंडे आगीत जखमी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 11:23 IST2016-09-11T05:53:43+5:302016-09-11T11:23:43+5:30

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे बेडरुमला लागलेल्या आगीत जखमी झाली असून सुदैवाने अंकिता थोडक्यात बचावली. बेडरुमध्ये मेनबत्ती ...

Ankita Lokhande was injured in the fire! | अंकिता लोखंडे आगीत जखमी !

अंकिता लोखंडे आगीत जखमी !

िनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे बेडरुमला लागलेल्या आगीत जखमी झाली असून सुदैवाने अंकिता थोडक्यात बचावली. बेडरुमध्ये मेनबत्ती चालू होती. त्यामुळे पडद्यांनी अचानक पेट घेतला आणि संपूर्ण बेडरुममध्ये आगीने रौद्र रुप धारण केलं. आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये हाताला आणि गळ्याला जखम झाली, अशी माहिती अंकिताने दिली आहे.
आग लागली तेव्हा अंकिताच्या घराबाहेरच गॅस सिलेंडर ठेवलेले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीमुळे घराचं मोठं नुकसान झाल्याचीही माहिती आहे.
 

Web Title: Ankita Lokhande was injured in the fire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.