‘जुदाई’ मधील अनिल कपूरचा मुलगा आठवतोय? पहा, आता किती हॅण्डसम दिसतोय ओमकार कपूर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST2017-07-11T09:59:10+5:302018-06-27T20:17:30+5:30

‘मासूम’,‘जुदाई’ आणि ‘जुडवा’ या चित्रपटांमध्ये ‘चाईल्ड आर्टिस्ट’ म्हणून काम केलेला छोटा स्टार आठवतोय का? ज्याने अनिल कपूरच्या मुलाची भूमिका केलीय. ‘ओमकार कपूर’ आता मोठा झालाय.

Anil Kapoor's son remembers 'separation'? See how much Handsom looks like, Omkar Kapoor! | ‘जुदाई’ मधील अनिल कपूरचा मुलगा आठवतोय? पहा, आता किती हॅण्डसम दिसतोय ओमकार कपूर !

‘जुदाई’ मधील अनिल कपूरचा मुलगा आठवतोय? पहा, आता किती हॅण्डसम दिसतोय ओमकार कपूर !

मासूम’,‘जुदाई’ आणि ‘जुडवा’ या चित्रपटांमध्ये ‘चाईल्ड आर्टिस्ट’ म्हणून काम केलेला छोटा स्टार आठवतोय का? ज्याने अनिल कपूरच्या मुलाची भूमिका केलीय. ‘ओमकार कपूर’ आता मोठा झालाय.
ओमकार कपूरचा हॅण्डसम लूक कुणालाही घायाळ करेल असाच आहे. ‘प्यार का पंचनामा २’ चित्रपटात तो आॅनस्क्रीन गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना दिसतोय.

Web Title: Anil Kapoor's son remembers 'separation'? See how much Handsom looks like, Omkar Kapoor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.