मिस्ट्री गर्लसोबत बघावयास मिळाला अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन; कॅमेरे बघताच बदलले मार्ग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:53 IST2018-04-03T12:45:47+5:302018-06-27T19:53:07+5:30

अनिल कपूरचा मुलगा आणि अभिनेता हर्षवर्धन कपूर नुकताच एका मिस्ट्री गर्लसोबत बघावयास मिळाला. सोमवारच्या सायंकाळी हर्षवर्धन एका रेस्टॉरंटमध्ये मिस्ट्री गर्लसोबत डिनर करण्यासाठी पोहोचला होता. येथून बाहेर पडताना तो कॅमेºयात कैद झाला. मात्र कॅमेरे दिसताच दोघेही वेगवेगळ्या मार्गाने रवाना झाले. दरम्यान, असा अंदाज लावला जात आहे की, ही मिस्ट्री गर्ल अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला असावी.

Anil Kapoor's son Harshavardhan gets to meet with Mystery Girl; Changed way of looking at cameras! | मिस्ट्री गर्लसोबत बघावयास मिळाला अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन; कॅमेरे बघताच बदलले मार्ग!

मिस्ट्री गर्लसोबत बघावयास मिळाला अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन; कॅमेरे बघताच बदलले मार्ग!

िल कपूरचा मुलगा आणि अभिनेता हर्षवर्धन कपूर नुकताच एका मिस्ट्री गर्लसोबत बघावयास मिळाला. सोमवारच्या सायंकाळी हर्षवर्धन एका रेस्टॉरंटमध्ये मिस्ट्री गर्लसोबत डिनर करण्यासाठी पोहोचला होता. येथून बाहेर पडताना तो कॅमेºयात कैद झाला. मात्र कॅमेरे दिसताच दोघेही वेगवेगळ्या मार्गाने रवाना झाले. दरम्यान, असा अंदाज लावला जात आहे की, ही मिस्ट्री गर्ल अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला असावी.
हर्षवर्धनचे नाव सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिच्याशीदेखील जोडले गेले आहे.

Web Title: Anil Kapoor's son Harshavardhan gets to meet with Mystery Girl; Changed way of looking at cameras!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.