आलियाचा सेल्फी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 15:10 IST2016-07-21T09:40:17+5:302016-07-21T15:10:17+5:30
आलिया भट्ट ही आता शाहरूख खानसोबत ‘डिअर जिंदगी’ मध्ये दिसणार आहे. तिने चित्रपटाचा फर्स्ट लुक आऊट करण्यात आला आहे. ...

आलियाचा सेल्फी!
आ िया भट्ट ही आता शाहरूख खानसोबत ‘डिअर जिंदगी’ मध्ये दिसणार आहे. तिने चित्रपटाचा फर्स्ट लुक आऊट करण्यात आला आहे. तिने इन्स्टाग्रामवर तिचा क्यूट सेल्फी आऊट केला आहे. ती यात पाऊट करताना दिसते आहे. ब्लॅक टीशर्ट आणि ब्लॅक चोकर घातलेली ती दिसते आहे. ‘उडता पंजाब’ मध्ये तिची भूमिका ही सर्वांच्या लक्षात राहण्यासारखी आहे.