इव्हेंटमध्ये गॉर्जियस लूकमध्ये दिसली ऐश्वर्या राय-बच्चन, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:52 IST2018-04-08T14:37:33+5:302018-06-27T19:52:44+5:30

नुकत्याच पार पडलेल्या एका इव्हेंटमध्ये ऐश्वर्या राय-बच्चन टिपिकल इंडियन आउटफिटमध्ये बघावयास मिळाली. नुकतीच ती पुण्यात झालेल्या एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. या इव्हेटमध्ये तिला Woman of Substance या टायटलने सन्मानित करण्यात आले.

Aishwarya Rai Bachchan appeared in Gorgeous Look in the event, see photo! | इव्हेंटमध्ये गॉर्जियस लूकमध्ये दिसली ऐश्वर्या राय-बच्चन, पाहा फोटो!

इव्हेंटमध्ये गॉर्जियस लूकमध्ये दिसली ऐश्वर्या राय-बच्चन, पाहा फोटो!

कत्याच पार पडलेल्या एका इव्हेंटमध्ये ऐश्वर्या राय-बच्चन टिपिकल इंडियन आउटफिटमध्ये बघावयास मिळाली. नुकतीच ती पुण्यात झालेल्या एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. या इव्हेटमध्ये तिला Woman of Substance या टायटलने सन्मानित करण्यात आले.
यावेळी ऐश्वर्या पिंक अ‍ॅण्ड गोल्डन रंगाच्या लहंग्यात खूपच सुंदर दिसत होती. तिने या हेवी ड्रेसवर हलक्या स्वरूपाची ज्वेलरी कॅरी केली होती.

Web Title: Aishwarya Rai Bachchan appeared in Gorgeous Look in the event, see photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.