5348_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 15:21 IST2016-04-21T09:51:31+5:302016-04-21T15:21:31+5:30

पुतळे हे मानवी संस्कृतीचा एक भाग आहेत. आपल्या ध्येयपूर्तीचे ते स्मारक असतात किंवा ध्येयपूर्ती करुन स्वत: त्याचे निर्माण करतात. पुतळे संपूर्ण संस्कृतीची माहिती देतात, अगदी मृतप्राय अवस्थेमधील. कधी ते आळंबीसारखेही असतात, अगदी खोल खोल, गडद अंधारातील दु:स्वप्नासारखे. हे पुतळे आणि शिल्पे आपल्याला वेगळी वाटू शकतात तर काही वेळा अत्यंत विचित्र भावनेतून काढलेली दिसतात. अशाच काही पुतळ्यांची आणि शिल्पांची माहिती या ठिकाणी देत आहोत.

5348_article | 5348_article

5348_article

तळे हे मानवी संस्कृतीचा एक भाग आहेत. आपल्या ध्येयपूर्तीचे ते स्मारक असतात किंवा ध्येयपूर्ती करुन स्वत: त्याचे निर्माण करतात. पुतळे संपूर्ण संस्कृतीची माहिती देतात, अगदी मृतप्राय अवस्थेमधील. कधी ते आळंबीसारखेही असतात, अगदी खोल खोल, गडद अंधारातील दु:स्वप्नासारखे. हे पुतळे आणि शिल्पे आपल्याला वेगळी वाटू शकतात तर काही वेळा अत्यंत विचित्र भावनेतून काढलेली दिसतात. अशाच काही पुतळ्यांची आणि शिल्पांची माहिती या ठिकाणी देत आहोत.
आक्राळविक्राळ प्राण्यांचे हे पार्क हे दु:खद आणि हृदयद्रावक आहे. इटलीमधील बोमझारो शहरात हे वसले आहे. या बागेमध्ये अनेक शिल्पे आहेत. भीतीदायक चित्रे, लोकांना खाण्यासाठी तयार असलेला ड्रॅगन, मृत सैनिकाचे शरीर घेऊन निघालेला हत्ती, अर्धे महिलेचे शरीर आणि अर्धे सापाचे शरीर असलेले शिल्प, अत्यंत शांत वाटत असलेल्या सिंहाची जोडी यांचा यात समावेश आहे. या बागेत कायम भयाण शांतता असते. ड्यूक पिअरफ्रान्सेस्को ओर्सिनी याने याला ‘व्हिसिनो’ हे नाव दिले. हा एक सैनिक आहे. १५५० साली इटलीमध्ये युद्धात त्याचा मित्र मरण पावला त्यानंतर तो आपल्या मृत पत्नीला पहायला आला. त्यानंतर हे पार्क उभे केले. अजून ते सुरूच आहे.

Web Title: 5348_article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.