3852_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 02:41 IST2016-03-08T09:41:31+5:302016-03-08T02:41:31+5:30
समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, अशी ऊर्मी बºयाच जणांना असते. समाजकार्याला वाहून घेणारे भारतामध्ये खूप आहेत. त्यांनी लोकांसाठी आपला वेळ सत्कारणी लावण्यासाठी प्रयत्न केले. समाजाच्या विकासासाठी झटले. त्यांची कथा ही देशासाठी नक्कीच भूषणावह आहे. अशा समाजकार्य करणाºयांची माहिती या ठिकाणी देत आहोत...

3852_article
स ाजासाठी काहीतरी केले पाहिजे, अशी ऊर्मी बºयाच जणांना असते. समाजकार्याला वाहून घेणारे भारतामध्ये खूप आहेत. त्यांनी लोकांसाठी आपला वेळ सत्कारणी लावण्यासाठी प्रयत्न केले. समाजाच्या विकासासाठी झटले. त्यांची कथा ही देशासाठी नक्कीच भूषणावह आहे. अशा समाजकार्य करणाºयांची माहिती या ठिकाणी देत आहोत...
नेपाळी सीमेलगत असणाºया वेश्याव्यवसायातून सुमारे ८०० हजार मुलींना बाहेर काढण्याचे काम रंगू सौरिया यांनी केले. लहान मुलांना इंजेक्शन देऊन आणि दिवसाला २० वेळा बलात्कार या ठिकाणी होत होते. पूर्वोत्तर आणि पूर्व भागातील १८ वर्षांखालील सुमारे २० हजार मुलामुलींना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले.
![]()