3822_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 08:46 IST2016-02-25T15:46:20+5:302016-02-25T08:46:20+5:30
बॉलिवूडमधील अनके चित्रपट हॉलिवूडची कॉपी असल्याची नेहमीच ओरड केली जाते. काही अंशी ते सत्यही आहे. हॉलिवूडमधील सिनेमाचे रिमेक होत असताना तसा प्रचार केला जातो. भारतीय चित्रपटांचे रुपांतर इतर देशात केले जाते, हॉलिवूडमध्येही बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांचे रिमेक झाले आहेत.

3822_article
ब लिवूडमधील अनके चित्रपट हॉलिवूडची कॉपी असल्याची नेहमीच ओरड केली जाते. काही अंशी ते सत्यही आहे. हॉलिवूडमधील सिनेमाचे रिमेक होत असताना तसा प्रचार केला जातो. भारतीय चित्रपटांचे रुपांतर इतर देशात केले जाते, हॉलिवूडमध्येही बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांचे रिमेक झाले आहेत.
संगम (1964) - पर्ल हार्बर (2001)1964 साली प्रदर्शित झालेला राज कपूर, राजेंद्र कुमार व वैजंयती माला यांचा सुपरहिट सिनेमा ‘संगम’ बॉलिवूडमधील ‘रोमॅटिक लव्ह ट्रंगल’ मानला जातो. युद्ध, प्रेम व मैत्री यावर आधारित ‘संगम’ उत्कृष्ठ चित्रपट आहे. संगमचा 2001 साली हॉलिवूडमध्ये पर्ल हार्बर नावाने रिमेक करण्यात आला. दुस-या महायुद्धाच्या धरतीवर तयार करण्यात आलेला हा सिनेमाने आॅस्कर अर्वाडही मिळविले.
![]()
जब वी मेट (2007) - लीप इअर (2010)इम्तीयाज अलीचा पहिला चित्रपट म्हणून ‘जब वी मेट’ ओळखला जातो. शाहीद कपूर व करिना कपूर यांनी ‘लव्ह रिलेशनशीप’मध्ये असताना हा चित्रपट पूर्ण केला. यानंतर दोघेही वेगळे झाले असले तरी देखील दोघांच्या प्रेमाची उत्कं ठ भावाना यात दिसून येते. ‘जब वी मीट’ चा हॉलिवूडमध्ये 2010 साली ‘लीप इअर’ नावाने रिमेक करण्यात आला. मॅथ्यू गूडे व एॅमी अॅडम्स यांनी यात मुख्य भूमिका केल्या होत्या.
![]()
अ वेडन्सडे (2008)- अ कॉमन मॅन (2013)दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या ‘अ वेडन्सडे’ हा चित्रपटातून दहशतवादाच्या भितीमध्ये जगणारा सामान्य मानूस आपल्या बुद्धीने त्याचा सामना कसा करू शकतो हे दर्शविणारा होता. नसिरुद्दीन शाह व अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या हा चित्रपट सर्वच बाबतीत सरस होता. 2013 साली हॉलिवूडमध्ये याचा ‘अ कॉमन मॅन’ या नावाने रिमेक करण्यात आला. नसिरुद्दीन शहा यांची भूमिका आॅस्कर विजेते सर बेन किं ग्सले यांनी केली.
![]()
विकी डोनर (2012)- डिलिव्हरी मॅन (2013)स्पर्म डोनर या संकल्पनेवर आधारित शूजीत सिरकार दिग्दर्शित व अंशुमन खुराना अभिनीत ‘विकी डोनर’ हा धाडसी प्रयोग होता. कोणतिही अश्लीलता प्रदर्शित न करता विषयाचे गांर्भिय दर्शविण्याचा यशस्वी प्रयोग म्हणून ‘विकी डोनर’ने प्रसिद्धी मिळविली. याची भूरळ हॉलिवूडला पडणे स्वाभाविकच होते. विन्सी वॅगनने हा आयडिया उचलला व 2013 साली ‘डिलिव्हरी मॅन’ प्रदर्शित झाला.
![]()
अभय (2001) - किल बील - 1 (2003)कमल हसन अभिनीत ‘अभय’ या सिनेमाचे दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले होते. सिरीअल किलरची कथा असलेल्या या चित्रपटातील काही दृष्ये अॅनिमेटेड क रण्यात आली होती. दोन वर्षांनतर क्वॉटीन टारांटिनो यांचा किल बील नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. किल बील ची आयडीया ‘अभय’ला पाहून मिळाली असे मत क्वॉटीन यांनी व्यक्त केले होते. अनुराग कश्यप यांनी देखील याला दुजोरा दिला होता.