11704_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 16:54 IST2016-09-11T11:24:53+5:302016-09-11T16:54:53+5:30
गणेशोत्सव म्हटले की सर्वांच्या उत्साहाला उधाण येते. त्यात सेलेब्रिटीजही मागे राहत नाहीत. ज्यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते, त्यांच्याकडे विसर्जनही अगदी धुमधडाक्यात होते. अनेकांनी सिद्धीविनायक, लालबागचा राजा, अंधेरीचा राजा आणि इतर गणपती मंडळांना भेटी दिल्या.
.jpg)
11704_article
ग ेशोत्सव म्हटले की सर्वांच्या उत्साहाला उधाण येते. त्यात सेलेब्रिटीजही मागे राहत नाहीत. ज्यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते, त्यांच्याकडे विसर्जनही अगदी धुमधडाक्यात होते. अनेकांनी सिद्धीविनायक, लालबागचा राजा, अंधेरीचा राजा आणि इतर गणपती मंडळांना भेटी दिल्या.
आपल्या बँजो या चित्रपटाच्या यशस्वितेसाठी अभिनेता रितेश देशमुख सिद्धीविनायक मंदिरात आला होता. या ठिकाणी त्याने आशीर्वाद मागितला.
![]()
आपल्या बँजो या चित्रपटाच्या यशस्वितेसाठी अभिनेता रितेश देशमुख सिद्धीविनायक मंदिरात आला होता. या ठिकाणी त्याने आशीर्वाद मागितला.