बॉलीवूडमधले गाजलेले बायोपिक
By Admin | Updated: August 21, 2015 00:00 IST2015-08-21T00:00:00+5:302015-08-21T00:00:00+5:30
डॉ. कोटणीस की अमर कहानी - भारत चीनचे संबंध एरवी कटू असले तरी एका व्यक्तिने त्यांना जोडण्याचे काम केले ...

बॉलीवूडमधले गाजलेले बायोपिक
डॉ. कोटणीस की अमर कहानी - भारत चीनचे संबंध एरवी कटू असले तरी एका व्यक्तिने त्यांना जोडण्याचे काम केले ती व्यक्ती म्हणजे डॉ. कोटणीस. हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात मुख्य भूमिका देखील शांताराम यांनीच केली. वसंत देसाई यांचं संगीत या सिनेमाला आहे.