प्राची बनणार ‘बोल्ड’

By Admin | Updated: May 29, 2014 15:17 IST2014-05-29T15:17:14+5:302014-05-29T15:17:30+5:30

हिरोईनची प्रतिमा बदलणारा दिग्दर्शक म्हणून मोहित सुरीचे नाव घेतले जाते. जॅकलिन फर्नांडिस आणि श्रद्धा कपूर यांचे उदाहरण याबाबत बोलके आहे. मोहित आता अभिनेत्री प्राची देसाईची प्रतिमा बदलणार आहे.

'Bold' will become prachi | प्राची बनणार ‘बोल्ड’

प्राची बनणार ‘बोल्ड’

>हिरोईनची प्रतिमा बदलणारा दिग्दर्शक म्हणून मोहित सुरीचे नाव घेतले जाते. जॅकलिन फर्नांडिस आणि श्रद्धा कपूर यांचे उदाहरण याबाबत बोलके आहे. मोहित आता अभिनेत्री प्राची देसाईची प्रतिमा बदलणार आहे. प्राचीची इमेज ही एका घरगुती मुलीची आहे. हॉट किंवा बोल्ड म्हणून ती ओळखली जात नाही; परंतु मोहितने तिची प्रतिमा बदलण्याचा विडा उचलला आहे. ‘एक व्हिलेन’ या चित्रपटात बदललेली प्राची दिसून येईल. या चित्रपटातील एका गाण्यात प्राचीने अनेक ‘बोल्ड सिन्स’ दिले आहेत. येत्या १३ जून रोजी हे गाणे रिलीज केले जाणार आहे.
 

Web Title: 'Bold' will become prachi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.