बिप्स-विवेक यांच्या जाहीरातीला विरोध का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 23:53 IST2016-03-18T06:53:50+5:302016-03-17T23:53:50+5:30

‘ओमकारा’ चित्रपटात विवेक ओबेरॉय आणि बिपाशा बासु यांनी ‘बिडी जलैले’ मध्ये अत्यंत हॉट काम केले आहे. 

Bipse-Vivek's protest against advertisement? | बिप्स-विवेक यांच्या जाहीरातीला विरोध का?

बिप्स-विवेक यांच्या जाहीरातीला विरोध का?

मकारा’ चित्रपटात विवेक ओबेरॉय आणि बिपाशा बासु यांनी ‘बिडी जलैले’ मध्ये अत्यंत हॉट काम केले आहे. या दोघांनी १९९९ मध्ये टीव्ही कमर्शियल जाहीरातीसाठी एकत्र काम केले होते. मात्र, ही जाहीरात गाण्यापेक्षाही जास्त कमर्शियल असल्याचे बोलले जात आहे.

या जाहीरातीमधील ‘बोल्ड सीन्स’ मुळे भारतात रिलीज करण्याविषयी विरोध दर्शवण्यात येत आहे. विवेकने यात नवरदेवाची भूमिका केली असून बिप्सने नवववधूची भूमिका केली आहे. जी तिच्या होणाºया पतीची वाट पाहत असते. या जाहीरातीचे शॉट्स भारतात शूट केले आहेत.

बिपाशाचे मॅनेजर म्हणाले,‘ ही जाहीरात १९९९ मध्ये शूट करण्यात आली आहे. जेव्हा बिप्स फोर्ड मॉडेलिंग एजन्सीसाठी शूटिंग करत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील असाईनमेंट म्हणून याला समजण्यात आले. पण भारतात ती रिलीज न करण्यास कारण काय हे कळत नाही. 

Web Title: Bipse-Vivek's protest against advertisement?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.