कतरीना खबरदार
By Admin | Updated: January 14, 2015 23:40 IST2015-01-14T23:40:12+5:302015-01-14T23:40:12+5:30
कतरीना-रणबीरच्या साखरपुड्याची बातमी आल्यानंतर तर अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला

कतरीना खबरदार
कतरीना-रणबीरच्या साखरपुड्याची बातमी आल्यानंतर तर अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. मात्र कतरीनाच्या हातातली अंगठी पाहून खरे धाबे दणाणले आहे ते दीपिकाचे. कारण तिने म्हणे कतरीनाला रणबीरशी अजिबात लग्न करू नकोस, असा मैत्रीचा सल्ला दिला आहे. रणवीर सिंगशी अफेअर चालू असलेली दीपिका बहुधा रणबीरसोबत दुसरीला पाहू शकत नाहीये.