४0 च्या दशकाची सुंदरी सोनाक्षी

By Admin | Updated: May 29, 2014 15:14 IST2014-05-29T15:14:08+5:302014-05-29T15:14:17+5:30

सोनाक्षी सिन्हा ही रुपेरी पडद्यावर ४0 च्या दशकातील सुंदरीची भूमिका साकारणार आहे.

Beautiful 40th Century Sonakshi | ४0 च्या दशकाची सुंदरी सोनाक्षी

४0 च्या दशकाची सुंदरी सोनाक्षी

>सोनाक्षी सिन्हा ही रुपेरी पडद्यावर ४0 च्या दशकातील सुंदरीची भूमिका साकारणार आहे. दक्षिण भारतीय चित्रपटातील प्रसिद्ध दिग्दर्शक एस. रवीकुमार रजनीकांतसह एका चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. या माध्यमातून सोनाक्षी तमिळ चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार आहे.  अनुष्का शेट्टीही यात काम करणार असून, रजनीकांत दुहेरी भूमिकेत आहे. ही भूमिका सोनाक्षीच चांगल्यारीत्या करू  शकते, असा निर्मात्यांचा दावा आहे. हिंदी आणि तमिळमध्ये एकाच दिवशी चित्रपट रिलीज होईल. 

Web Title: Beautiful 40th Century Sonakshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.