दमदार पुनरागमनासाठी आयुष्मान सज्ज
By Admin | Updated: December 31, 2014 23:56 IST2014-12-31T23:56:25+5:302014-12-31T23:56:25+5:30
विकी डोनर’नंतर दमदार पुनरागमनासाठी आयुष्मान खुराना सज्ज झाला आहे.

दमदार पुनरागमनासाठी आयुष्मान सज्ज
‘विकी डोनर’नंतर दमदार पुनरागमनासाठी आयुष्मान खुराना सज्ज झाला आहे. ‘हवाईजादे’ हा त्याचा सिनेमा लवकरच येणार आहे. हा सिनेमा आपली इमेज बदलेल असा विश्वास त्याला वाटत आहे. या सिनेमात तो शिवकर बापूजी तळपदे या शास्त्रज्ञाची भूमिका साकारतो आहे. ज्यांनी भारतात पहिले विमान बनवले होते.