अर्शदचे घर ‘नो स्मोकिंग झोन’
By Admin | Updated: April 5, 2015 23:10 IST2015-04-05T23:10:10+5:302015-04-05T23:10:10+5:30
बॉलीवूडचे अनेक अभिनेते, अभिनेत्री सररास स्मोकिंग करतात. पण, अभिनेता अर्शद वारसी याने स्वत:चे घर ‘नो स्मोकिंग झोन’ म्हणून जाहीर केले आहे.

अर्शदचे घर ‘नो स्मोकिंग झोन’
बॉलीवूडचे अनेक अभिनेते, अभिनेत्री सररास स्मोकिंग करतात. पण, अभिनेता अर्शद वारसी याने स्वत:चे घर ‘नो स्मोकिंग झोन’ म्हणून जाहीर केले आहे. अर्शद नवीन घरात शिफ्ट झाला तेव्हा त्याने नवीन संकल्प केला. अर्शदच्या या संकल्पामुळे त्याची पत्नी आणि मुले खूप खूश झाली आहेत. लवकरच अर्शद स्मोकिंग सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.