अर्शद कराचीत बिझी

By Admin | Updated: February 2, 2015 23:41 IST2015-02-02T23:41:08+5:302015-02-02T23:41:08+5:30

वेलकम टू कराची’ या चित्रपटातून शेवटच्या क्षणी अभिनेता इरफान खानने ‘बॅकआऊट’ केल्यामुळे चर्चेत राहिला.

Arshad karne bizhi | अर्शद कराचीत बिझी

अर्शद कराचीत बिझी

‘वेलकम टू कराची’ या चित्रपटातून शेवटच्या क्षणी अभिनेता इरफान खानने ‘बॅकआऊट’ केल्यामुळे चर्चेत राहिला. मात्र त्यानंतर या चित्रपटात जॅकी भगनानी आणि अर्शद वारसीची वर्णी लागली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले असून, फावल्या वेळेत अर्शद आणि जॅकी फोटोज् काढण्यात बिझी आहेत. या चित्रपटाची कथा दोन तरुणांमध्ये गुंफली असून, विदाऊट पासपोर्ट हे दोघे कराचीत पोहोचतात; आणि त्यानंतरचा प्रवास चित्रपटात दाखविण्यात आला आहे.

Web Title: Arshad karne bizhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.