केसांना कंटाळला अर्जुन
By Admin | Updated: April 8, 2015 23:53 IST2015-04-08T23:53:14+5:302015-04-08T23:53:14+5:30
अर्जुन कपूर उन्हाळ्यामुळे खूप वैतागला आहे. त्यामुळे त्याने आवडीने वाढवलेले केस त्याला कापावे लागले आहेत.

केसांना कंटाळला अर्जुन
अर्जुन कपूर उन्हाळ्यामुळे खूप वैतागला आहे. त्यामुळे त्याने आवडीने वाढवलेले केस त्याला कापावे लागले आहेत. उन्हाळा खूप असह्य झाल्याने मी केस कापण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्याने म्हटले आहे.