वर्षात एकच चित्रपट करणार अर्जून

By Admin | Updated: December 19, 2014 09:00 IST2014-12-19T06:19:32+5:302014-12-19T09:00:27+5:30

अर्जून कपूर २०१४ मध्ये बराच व्यग्र राहिला. तो वर्षभर चित्रपट आणि त्यांचे प्रमोशन करत होता

Arjun will make the same movie in the year | वर्षात एकच चित्रपट करणार अर्जून

वर्षात एकच चित्रपट करणार अर्जून

अर्जून कपूर २०१४ मध्ये बराच व्यग्र राहिला. तो वर्षभर चित्रपट आणि त्यांचे प्रमोशन करत होता. पण आता त्याने एका वर्षात एकच चित्रपट करायचा निर्णय घेतला आहे. या वर्षीत्याचे गुंडे, 2स्टेट्स, फांयडिंग फेनी सारखे चित्रपट रिलीज झाले होते. अर्जून त्याचे वडिल बोनी कपूर यांची निर्मिती असलेल्या 'तेवर' या चित्रपटात मुख्यभुमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट येत्या जानेवारी महिन्यात रिलीज होणार असून चित्रपटात सोनाक्षी सिन्हा त्याच्यासोबत मुख्य भुमिकेत दिसेल. अर्जून आणि सोनाक्षी पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहेत. 

Web Title: Arjun will make the same movie in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.