अनिलचा वाढदिवस मुलाशिवाय...
By Admin | Updated: December 26, 2014 00:26 IST2014-12-26T00:26:37+5:302014-12-26T00:26:37+5:30
ख्रिसमस आणि अनिल कपूरचा वाढदिवस एकत्रच येत असल्याने त्याचं घर उत्साहात न्हाऊन निघतं. त्यामुळे दरवर्षी कपूर फॅमिली सुटीवर जाते.

अनिलचा वाढदिवस मुलाशिवाय...
ख्रिसमस आणि अनिल कपूरचा वाढदिवस एकत्रच येत असल्याने त्याचं घर उत्साहात न्हाऊन निघतं. त्यामुळे दरवर्षी कपूर फॅमिली सुटीवर जाते. यंदाही ही सगळी मंडळी दुबईला जातायत. अपवाद आहे तो त्याच्या मुलाचा, हर्षवर्धनचा. सध्या हर्षवर्धन राकेश मिर्झा यांच्या सिनेमाचं शूट करतोय राजस्थानात. बाबांच्या बर्थडेला जाण्याची परवानगी त्याला दिग्दर्शकाने दिली होती. पण हर्षने ती नाकारली. ‘काम महत्त्वाचं’ असं त्याचं म्हणणं आहे.