अनिकेतला पूजाचा सहारा
By Admin | Updated: December 28, 2014 00:22 IST2014-12-28T00:22:56+5:302014-12-28T00:22:56+5:30
हिंदीत ब्रेकअप होणे काही नवीन नाही. पण मराठी चित्रपटसृष्टीतल्या आणि तेही चक्क ८ वर्षे सोबत असलेले अनिकेत विश्वासराव आणि पल्लवी सुभाष वेगळे झालेत.

अनिकेतला पूजाचा सहारा
हिंदीत ब्रेकअप होणे काही नवीन नाही. पण मराठी चित्रपटसृष्टीतल्या आणि तेही चक्क ८ वर्षे सोबत असलेले अनिकेत विश्वासराव आणि पल्लवी सुभाष वेगळे झालेत. यानंतर अनिकेतला मात्र पूजाचा आधार मिळाला आहे. ‘पोश्टर बॉईज’ चित्रपटामुळे पूजा सावंत आणि अनिकेतमधे चांगलीच मैत्री आहे. ती आता फक्त मैत्रीच आहे की आणखी काही ते कळेलच. सध्या मात्र त्याला पूजाचा चांगला सहारा मिळालाय!