अॅमीने केले मि.दबंगला रिजेक्ट !
By Admin | Updated: February 26, 2015 23:24 IST2015-02-26T23:24:46+5:302015-02-26T23:24:46+5:30
किक’वर आधारित तामिळ भाषेत येणाऱ्या चित्रपटात अभिनेत्री अॅमी जॅक्सनने सलमान खानसोबत काम करण्यास नकार दिला आहे.

अॅमीने केले मि.दबंगला रिजेक्ट !
‘किक’वर आधारित तामिळ भाषेत येणाऱ्या चित्रपटात अभिनेत्री अॅमी जॅक्सनने सलमान खानसोबत काम करण्यास नकार दिला आहे. कोणतेही स्पष्ट कारण न देता अॅमीने बॉलीवूडच्या मि. दबंगला रिजेक्ट केल्यामुळे बॉलीवूडमध्ये चर्चा रंगत आहेत. आता यावर सलमान काय रिअॅक्ट करतोय, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.