अक्षयच्या ‘हॉलिडे’ने तोडला सलमानचा रेकॉर्ड
By Admin | Updated: June 16, 2014 11:49 IST2014-06-16T11:36:47+5:302014-06-16T11:49:41+5:30
अक्षयचा ‘हॉलिडे’ रिलीज होऊन आठवडा उलटला असला तरी या बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाचा ‘जलवा’ कायम दिसतोय. या शुक्रवारी चित्रपटाने आणखी पाच कोटींची कमाई केली.

अक्षयच्या ‘हॉलिडे’ने तोडला सलमानचा रेकॉर्ड
अक्षयचा ‘हॉलिडे’ रिलीज होऊन आठवडा उलटला असला तरी या बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाचा ‘जलवा’ कायम दिसतोय. या शुक्रवारी चित्रपटाने आणखी पाच कोटींची कमाई केली. यावर्षी दुसऱ्या आठवड्यातील कमाईच्या बाबतीत ‘हॉलिडे’ने सलमानच्या ‘जय हो’ आणि ‘२ स्टेटस्’चा रेकॉर्ड मोडला. २०१४ मधील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरलेल्या ‘जय हो’ने दुसऱ्या आठवड्यात ३.३० कोटी रुपयांची कमाई केली होती.