आदित्य फक्त जवळचा मित्र
By Admin | Updated: March 3, 2015 23:18 IST2015-03-03T23:18:00+5:302015-03-03T23:18:00+5:30
बॉलीवूडचे फ्रेश कपल असलेले अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि आदित्य कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या.

आदित्य फक्त जवळचा मित्र
बॉलीवूडचे फ्रेश कपल असलेले अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि आदित्य कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या. मात्र आता एका मासिकासाठी केलेल्या हॉट शूटच्या वेळी श्रद्धाने आदित्य फक्त खूप जवळचा मित्र असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय, आता करिअरच्या या पॉइंटला रिलेशनशिपमध्ये राहायचे नसल्याचेही तिने म्हटले. तर ‘आशिकी’ चित्रपटाचा अनुभव हा आयुष्याला कलाटणी देणारा ठरला हेसुद्धा श्रद्धाने आवर्जून सांगितले.