आमीरचा ‘रेस्टलर’ लूक
By Admin | Updated: February 4, 2015 01:25 IST2015-02-04T01:25:41+5:302015-02-04T01:25:41+5:30
आपल्या चित्रपटांसाठी नेहमीच काहीतरी वेगळे करायला आमीरला आवडते. मि.परफेक्शनिस्ट आगामी ‘दंगल’ चित्रपटाच्या निमित्ताने चाहत्यांसाठी एका ‘रेस्टलर’च्या रोलमध्ये दिसणार आहे.

आमीरचा ‘रेस्टलर’ लूक
आपल्या चित्रपटांसाठी नेहमीच काहीतरी वेगळे करायला आमीरला आवडते. मि.परफेक्शनिस्ट आगामी ‘दंगल’ चित्रपटाच्या निमित्ताने चाहत्यांसाठी एका ‘रेस्टलर’च्या रोलमध्ये दिसणार आहे. ‘पीके’तून रसिकांवर निरागस छाप सोडत आता ‘दंगल’मध्ये आमीर एका तगड्या रेस्टलरची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट महावीर फोगट या भारतीय शरीरसौष्ठवपटू आणि त्यांच्या मुली गीता व बबिता फोगट यांच्या जीवनावर आधारित आहे.