मृण्मयीचं फेअर डील

By Admin | Updated: May 2, 2015 10:18 IST2015-05-02T00:25:20+5:302015-05-02T10:18:13+5:30

कमी वेळात अफेअर्स आणि झटपट ब्रेकअप्स अशा आजच्या तरुणाईच्या प्रेमाच्या व्याख्येवर भाष्य करणारं ‘अ फेअर डील’ हे नवं नाटक येतंय

Mr Financi's Fair Deal | मृण्मयीचं फेअर डील

मृण्मयीचं फेअर डील

कमी वेळात अफेअर्स आणि झटपट ब्रेकअप्स अशा आजच्या तरुणाईच्या प्रेमाच्या व्याख्येवर भाष्य करणारं ‘अ फेअर डील’ हे नवं नाटक येतंय. या नाटकात मालिका आणि सिनेमांमध्ये गाजलेली मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे प्रथमच रंगभूमीवर काम करतेय. आनंद इंगळे, मंजूषा दातार, सौरभ गोगटे, नचिकेत देवस्थळी अशी मंडळी यात काम करतायत. आनंद आणि मृण्मयी यात बाप-लेकीच्या भूमिकेत असणार आहेत.

Web Title: Mr Financi's Fair Deal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.