Kareena Kapoor's 'Merciful'? | करिना कपूर का होतेय ‘मेहरबान’?

करिना कपूर का होतेय ‘मेहरबान’?

‘उ डता पंजाब’च्या यशामुळे करिना कपूर सध्या जाम खुश आहे. तिचा आनंद मीडियापासुनही लपून राहिलेला नाही. करिना जरा कौटुंबिक असल्यासारखी वागू लागली आहे. इंडस्ट्रीमधील नवअभिनेत्रींविषयी स्पर्धा करण्याऐवजी ती त्यांना प्रोत्साहन देतान दिसत आहे. नुकतेच एका कार्यक्रमात तिने आलिया भटला ‘किस’ करून तिच्या अभिनयाचे कौतुक केले .आलियानंतर ती आता सोनमची प्रशंसा करताना दिसत आहे. ती म्हणते, अनिल कपूर आणि त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्यांना मी माझे कुटुंब मानते. अनिल,
अर्जुन मी काम केलेले आहे आणि आता सोनमसोबत ‘वीरे दी वेडिंग’मध्ये काम करत आहे. सोनमला तर मी लहान
बहिणच मानते. म्हणून जरा तिच्याविषयी मी ‘प्रोटेक्टिव्ह’
आहे. आता करिना खरंच असा विचार करते की केवळ चित्रपटात सोबत काम करतेय म्हणून बोलतेय हे तिलाच
माहित.

Web Title: Kareena Kapoor's 'Merciful'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.