निवडणूक ही कुठलीही असो त्यात आश्वासनांचा पाऊस पडल्याशिवाय राहत नाही. मात्र आपल्या क्षेत्राचा विकास व्हावा, बेरोजगारांच्या हाताला काम, शेतकºयाच्या शेतमालाला योग्य दाम, चांगले रस्ते, सिंचनाच्या सुविधा, दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हाव्यात याच रास ...
निवडणूक प्रचारार्थ मरारटोली रेल्वे क्रासींग, वसंतनगर, पुनाटोली, पाल चौक, रामनगर, बलमाटोला, दासगाव बु., बिरसी, ढाकणी, लोधीटोला, चुटीया, रापेवाडा, पांगडी येथे सोमवारी आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने भाजप शहरध्यक्ष स ...
एकदा की प्रचाराचे वारे वाहू लागले की, मग लग्नकार्य असो, अन्यथा गावचा आठवडी बाजार असो, चार-आठ जण जमले की निवडणुकीचा विषय ओघाने छेडलाच जातो. मिळेल तेथे सावलीचा आधार घेत ग्र्नामस्थ गप्पात रंगलेले दिसत आहेत. काय म्हणते निवडणुकीची हवा, असा सवाल येताच दुष् ...
शहरातील कुंभारेनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवन येथे शुक्रवारी (दि.११) महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने आयोजित महिला जागृती मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.या वेळी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, ...
सत्तेवर आल्यास सर्वसामान्य जनतेचे कल्याण करु असे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने मागील पाच वर्षांत सर्वसामान्य नागरिकांच्या परिस्थितीत कोणता बदल हेच कळायला मार्ग नाही. भाजपने जी आश्वासने दिली होती त्याच्या नेमके विरोधी चित्र देश आणि राज्यात ...
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठीच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत दिव्यांग मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा, यासाठी अर्जुनी मोरगाव पंचायत समिती गटसाधन केंद्राच्या वतीने ११ ऑक्टोबरला जिल्हा परिषद हायस्कुल येथून सकाळी ११ वाजता दिव्यांग मतदार ...
भाजपमुळे गोंदिया विधानसभा क्षेत्राला विकासाचे नवीन इंजीन मिळाले असून मतदारांनी कुणाचाही भूलथापाना बळी न पडता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकारला पुन्हा एकदा विकासाची संधी द्यावी असे सांगितले. अशोक इंगळ ...
प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार जोरकस प्रचाराला लागले आहेत. उमेदवारी न मिळालेले अनेकजण समर्थक उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. यामुळे चारही मतदारसंघांत निवडणूक ज्वर तापला आहे. विजयादशमीनंतर खऱ्या अर्थाने राजकारणाचे रण पेटले. ...