WPL 2026 च्या चौथ्या हंगामात स्टार खेळाडू नॅट सायव्हर-ब्रंट पुन्हा एकदा MI च्या संघाकडून आपल्यातील धमक दाखवताना दिसणार आहे.
WPL च्या इतिहासात १००० धावांचा पल्ला गाठणारी ती पहिली आणि एकमेव बॅटर आहे. त्यामुळेच MI नं तिच्यासाठी सर्वाधिक रक्कम मोजली आहे.
WPL मध्ये स्मृती मानधना आणि अॅश्ली गार्डनर यांच्याबरोबरीनं नॅट सायव्ह ब्रंट ही ३ कोटी ५० लाखचं पॅकेज घेणारी खेळाडू आहे.
फलंदाजीसह गोलंदाजीत उपयुक्त असलेली इंग्लंडची खेळाडू वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीमुळेही चांगलीच चर्चेत राहिली आहे.
या मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं अन् २०१९ मध्ये या दोघींनी लग्नही उरकलं.
२०२३ मध्ये आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर कॅथरिन हिने २०२५ मध्ये बेबी बॉयला जन्म दिला. नॅट सायव्हर ब्रंट ही या मुलाची सह पालकत्वच्या रुपात जबाबदारी सांभाळत आहे.
एका बाजूला कॅथरीन हिने मातृत्वाची जबाबदारी स्विकारण्यासाठी करिअर थांबवलं. दुसरीकडे नॅट सायव्हर ब्रंट अजूनही मैदान गाजवत आहे.