Women's Day Special, Top 10 most beautiful Women Cricketers: अलिकडच्या काळात महिला क्रिकेट गरूडझेप घेत आहे. अशा अनेक महिला क्रिकेटपटू आहेत ज्या अलीकडे मैदानावरील त्यांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. फलंदाजी, गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण या खेळाच्या तिन्ही पैलूंमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.
महिला खेळाडूंनी मैदानावरील अप्रतिम कामगिरीने क्रिकेट चाहत्यांना यशस्वीपणे टीव्हीच्या पडद्यावर खिळवून ठेवले आहं. त्याशिवाय त्यांच्या सौदर्यानेही तरूण पिढी त्यांच्या प्रेमात पडताना दिसते. पाहूया जगातील सर्वात सुंदर १० महिला क्रिकेटपटू.
ऑस्ट्रेलियन गोलंदाज हॉली फर्लिंग (Holly Ferling)
बांगलादेशची अष्टपैलू खेळाडू जहानारा आलम (Jahanara-Alam)
टीम इंडियाची विकेट किपर तानिया भाटिया (Taniya Bhatia)
इंग्लंडची वेगवान गोलंदाज कॅथरीन क्रॉस (Kathryn Cross)
ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी (Ellyse Perry)
भारताची धडाकेबाज सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandhana)
पाकिस्तानची गोलंदाज कायनात इम्तियाझ (Kainat Imtiaz)
दक्षिण आफ्रिकेची लेग स्पिनर सुने लूज (Sune Luus)
इंग्लंडची विकेटकिपर सारा टेलर (Sarah Taylor)
भारतीय संघाची फलंदाज प्रिया पुनीया (Priya Punia)