Join us

IPL मॅचच्या वेळी व्हायरल झालेली ही 'मिस्ट्री गर्ल' नक्की कोण.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 19:23 IST

Open in App
1 / 9

IPL 2023 Mystery Girl viral hot photos: मध्ये केवळ खेळाडूंचीच चर्चा होत नाही तर अनेक वेळा सामना पाहण्यासाठी आलेले चाहतेही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय बनतात. IPL मध्ये गुजरात टायटन्सला सपोर्ट करत प्रेक्षकांमध्ये बसलेली एक मिस्ट्री गर्लही समोर आली होती.

2 / 9

गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे संघ मैदानावर भिडत असताना कॅमेरामनने एका मिस्ट्री गर्लवर कॅमेरा नेला. तिच्या मॉडर्न लूकमुळे ती साऱ्यांच्याच चर्चेचा विषय ठरली. तसेच राजस्थान-कोलकाता सामन्यातही ती दिसली.

3 / 9

गेल्या काही दिवसांपासून ही मिस्ट्री गर्ल सोशल मीडियावर चर्चेचा विषय तर बनलीच आहे पण ही मिस्ट्री गर्ल नेमकी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी सारेच उत्सुक आहेतय. चला तर मग जाणून घेऊया.

4 / 9

सामन्यादरम्यान पिवळा टॉप घातलेल्या त्या मुलीचे नाव आहे साहिबा कौर उर्फ साहिबा शेरनी (Sahiba Sherni). पिवळा टॉप परिधान केलेल्या त्या सुंदर मुलीचे छायाचित्र कॅमेऱ्यात कैद झाल्यापासूनच सारेच तिच्याबद्दल चर्चा करत होते.

5 / 9

मिस्ट्री गर्ल दुसरी एक प्रसिद्ध इन्स्टा मॉडेल आहे. तिचे इंस्टाग्रामवर नाव साहिबा शेरनी लिहिले आहे. प्रोफाइलनुसार ती फॅशन डिझायनर देखील आहे.

6 / 9

साहिबा ही मोहालीची रहिवासी आहे. साहिबा रोडीज या अॅडव्हेंचर रिअँलिटी शो चा भागदेखील होती. त्यावेळी तिने चांगलीच वाहवा मिळवली होती.

7 / 9

साहिबाला टॅटूची आवड आहे. तिने आपल्या शरीरावर अनेक टॅटू बनवले आहेत. तिने 'पंजाब' हा शब्द पंजाबी भाषेत गोंदवून घेतला आहे.

8 / 9

साहिबाचा लूक कोणत्याही हिरोइनपेक्षा कमी नाही. तिचा फिटनेसही एखाद्या मॉडेलपेक्षा कमी नाही. यासोबतच त्याच्या इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्याही 141K इतकी आहे.

9 / 9

ती रोज तिचे हॉट फोटो इंस्टा अकाउंटवर शेअर करत असते. सामन्याच्या मध्यावर जेव्हा त्याचा फोटो व्हायरल झाला तेव्हा ती नक्की कोण याबाबत बरीच चर्चा रंगली. त्यानंतर अखेर ती एक लोकप्रिय मॉडेल असल्याचे समोर आले.

टॅग्स :आयपीएल २०२३सेलिब्रिटीकोलकाता नाईट रायडर्सगुजरात टायटन्सव्हायरल फोटोज्सोशल मीडियाइन्स्टाग्राम
Open in App