Join us

"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 20:25 IST

Open in App
1 / 5

Virat Kohli Romantic post for Wife Anushka Sharma on Birthday: आज अनुष्का शर्माचा वाढदिवस. तिच्यावर वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

2 / 5

तिचा नवरा टीम इंडियाचा दमदार फलंदाज विराट कोहलीनेही विशेष पद्धतीने आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

3 / 5

विराट कोहलीने सोशल मीडियावर चार फोटो शेअर केले आहेत. त्यात पहिले दोन फोटो अनुष्का शर्माचे आहेत.

4 / 5

तर पुढील दोन फोटोंमध्ये विराट स्वत:देखील अनुष्कासोबत आहे. विशेष म्हणजे पुढील दोन फोटोंत तो अनुष्कासोबत निसर्गरम्य ठिकाणी फिरतानाचे फोटो शेअर केले आहेत.

5 / 5

विराटने या रोमँटिक पोस्टसोबत सुंदर कॅप्शनदेखील लिहिले आहे. 'तू माझ्या आयुष्यात नसतीस तर मी काहीच करून शकलो नसतो. प्रिये, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू माझ्यासाठी माझे जग आहेस. तुला खूपखूप प्रेम.'

टॅग्स :आयपीएल २०२४विराट कोहलीअनुष्का शर्माइन्स्टाग्रामसोशल मीडिया