५) सूर्यकुमार यादव ९० सामने खेळणाऱ्या सूर्यकुमारने २ हजार ६७० धावा केल्या आहेत आणि त्याने टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये चार शतके झळकावली आहेत.
४) महेंद्रसिंग धोनी भारतासाठी ९० सामने खेळणाऱ्या धोनीने १६१७ धावा केल्या आहेत आणि या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.
३) हार्दिक पांड्या या अष्टपैलू खेळाडूने १२० सामने खेळले असून, १८६० धावा केल्या आहेत.
२) विराट कोहलीने १२५ सामन्यांत ४,१८८ धावा केल्या असून, रोहित शर्माच्या अगदी जवळ आहे. त्याने एक शतक झळकावले आहे.
१) भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक सामने खेळण्याचा आणि सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.